Saturday 31 May 2014

5 Things that you should know About Maharastrian

 1. Not all the Maharashtrain Women are "Gangubai " or "Macchiwali"

    Don't judge Marathi women from Bollywood movies which depicted them as maid with famous name "Gangubai". Most of Maharashtrian women works in well reputed MNC or even they have their own organization.

2. Maharastrian Don't eat only Aalu(Potato) or Wada Paav

It is as good as to say that "All south indians eat only dosa or Idli". Well, we proud as inventor of "Wada Paav" but also we loves all variety of food, right from Dosa to Panjabi roti and panner tikka.

 3. Maharastra is state in western region of india

If you are a North indian, Don't refer to us as a South indians and if you are a South indians , Don't refer to us as North indians.

4. Maharashtra has always been a land of Social Reformers and Revolutionaries.

Yes, First women's school in India was opened by Maharastrian woman "Savitri bai Phule"."Anandibai " was the first Indian woman to obtain a degree in Western medicine.She was also the first Hindu woman to do so,and is also believed to be the first Hindu woman to set foot on American soil.Anandibai was born as Yamuna in Kalyan ( Dist.Thane Maharashtra). 
well, Long story short message "even if you are teeny bit male chauvinistic, you are running your chance with the girl of your dreams in maharashtra" 


5. Don't joke about Maharastrian's history !!


Take this one very very seriously my friends. we proud people. specially with reference to history. if you can , try to read about Shivaji maharaj.





Saturday 24 May 2014

तो मी नव्हेच !!!!

१६ मे २०१४ भारताच्या इतिहासात एक प्रजा राज्य म्ह्नणून नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल , याच दिवशी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही ने भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमताने निवडून दिले आणि नरेंद्र मोदी  प्रधानमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झला.

५४३ पैकी  ३३५ जागा भा. ज. पा . आणि त्याच्या मित्र पक्षा ला मिळाल्या.  ३३५ पैकी २८२ जागा केवळ भाजप च्या आहेत , १९८९ नंतर पहिल्यांदाच भारतीय जनतेने एकतर्फी जनादेश  दिला . या संपूर्ण जनादेश मध्ये आणि  भाजप एकतर्फी विजया मध्ये सिंहा वाटा हा नक्किच नरेंद्र भाई मोदी यांचा. नरेंद्र मोदी  यांची महागाई , बेरोजगार , आणि विकास या मुद्द्यांवर केलेली विधाने नक्कीच भारतीय जनतेला त्यांच्याकडे आकर्षित करत होती . नरेंद्र मोदी यांचे पडखरपणे बोलणे , कॉंग्रेसच्या धोरणावर केलेली कडक टीका ,भाजप च्या घोषणापत्र मध्येअसलेले विकासाचे मुद्दे ( मग राम मंदिरा चा मुद्दा आसो किंवा अप्लसंख्यांक चा मुद्दा आसो ), आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुजरात मोडेल , या सर्वच गोष्टी आस्य जुळल्या कि भारताच्या लहान मुला पासून ते आजोबान पर्यंत सगळ्यांनाच नरेंद्र मोदी मध्ये एक धडाडीचे नेतृत्व दिसू लागले. येवडाच काय पण प्रत्येक तरुण त्यांच्या कडे एक नवीन आशा म्हणून पाहू लागला. यावर कॉंग्रेस च्या विरोधात असलेली लाट , सगळ कस जुळून आल होत , १६ मे २०१४ हा दिवस नियतीने  फ़्क़त नरेंद्र मोदी  यांच्या साठीच राखून  ठेवला होता .

आता जो माणूस कॉंग्रेस पक्षावर येवडी कडक विधाने करतो तो पाकिस्तान वर कसा  मवाळ बोलू शकतो ?
 काही दिवसांपूर्वी भाजप म्हणले होते कि " पाकिस्तान बरोबर शांतता चर्चा  तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा पाकिस्तान बोर्डर वर अतिरेकी कारवाया बंद करेल "
 सहाजिकच " बोंब ,बंदूक, और पिस्तोल कि आवाज मे बाते सुनाई दे सकती  है  क्या ? बातचीत करने केलीये बंदूक और बॉम्ब कि आवाज बंद होणा चाहिये  "  हा प्रश्न मोदी  कडून स्वाभाविक होता जेंव्हा ते "times now " ला मुलाखत देत होते. याचा अर्थ स्पष्ट होता कि मोदी  सुद्धा भाजप च्या त्याच विधानाला सहमत होते.

पण … बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात न … ते फ़्क़त संतांच्या बाबतीतच खर आहे ,आणि नरेंद्र भाई मोदी ब्रह्मचारी आसतील पण संत तर नक्कीच नाहीत.

प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या नरेंद्र भाईमोदी यांनी शेवटी मवाळ धोरण स्वीकारत पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाझ  शरीफ यांना आपल्या शपतविधी कार्यक्रमात निमंत्रण दिले. भाजप ला बहुमत मिळाल्यावर जो पाकिस्तान प्रचंड दबावाखाली आणि मोदी सारक्या वाघाला घाबरून  होता तो अचानक सिंहासारखा  गुर गुर करू लागला आणि मोदी च्या शपताविधी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारायला चार दिवस घेतले. जगभरात याच कौतुक  नक्कीच  होतंय भारतीय जनता हि बर्यापैकी याच स्वागत करत आहे , शपतविधी  कार्यक्रमामध्ये पाकिस्तान चा नव्हे तर सार्क मधील प्रत्येक देशांचे प्रतिनिधी आसनार आहेत , नाही म्हंटल तरी शेवटी सार्क या  सात देशांचे नकळत का होईना पण भारत प्रतिनिधित्व करतोय.

 आता अश्या  वेळेस  भारतीय  जनतेने  काय करायचे ? पाकिस्तान  हा मुद्दा होताच निवडणुकीचा, का मोदी जे काही जहाल पणे पाकिस्तान च्या विरोधात बोलेले ते फ़्क़त मतांसाठी आणि कॉंग्रेस वर टीका करण्यासाठी ? शरीफ यांना बोलावण्याचे फायदे तेवढेच आणि तोटेही तेवढेच (कदाचित फ़्क़त तोटेच म्हणा)  कारण पाकिस्तान सारक्या देशावर विश्वास ठेवून  भारताला आतापर्यंत काय मिळाले यासाठी इतिहास  पुरेसा आहे.

२६ मे २०१४ मोदी  भारताचे पंतप्रधान होतील पण तो सोनेरी मुकुट घालण्या आगोदरच मोदिनी हे सिद्ध केल कि त्या सोनेरी मुकुटाला किती काटे आसतात ते , सगळ्यांची मन राखावी लागतात मग तो शत्रू देश असेल तरीदेखील. शेवटी फ्वत एकच अपेक्षा आहे कि उद्या कदाचित मोदिना पून्हा कुणी त्यांच्या पाकिस्तान बद्दल च्या जहाल वक्तव्या बद्दल विचारले तर मोदिनी हात वर करून म्हणून नये कि " तो मी नव्हतोच !!!"

                                                                                                                                 -AB